“माय माझी मराठी”

आमच्या विषयी मराठी भाषेमधून...

स्पाशिअन्स जिओ सोल्युशन्स’ची माहितीपत्रिका मराठीमध्ये देखील उपलब्ध आहे.

भौगोलिक माहिती प्रणाली, दूरसंवेदन माहिती विश्लेषण, खासगी जमीन मोजणी, आणि यांस पूरक इत्यादीं कार्ये आमचे येथून केली जातात.